Surprise Me!

मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा| Beed | Suresh Dhas |Reservation | Sakal Media

2021-06-28 499 Dailymotion

मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा<br />बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हाती भगवे झेंडे आणि घोषणांनी बीड दणानून गेले. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)<br /><br />#Beed #MarathaReservation #SureshDhas #BJP #MLA

Buy Now on CodeCanyon